इंडियाका गेम हॉकीला देशव्यापी उत्सवात रूपांतरित करण्यासाठी आणि हॉकी खेळाडूंना देशातील घराघरात पोहोचवण्यासाठी भारताचा राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने हॉकी इंडिया लीगसोबत भागीदारी केली आहे. 28 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणारी हॉकी इंडिया लीगची यंदाची आवृत्ती ऐतिहासिक आहे कारण बहुप्रतिक्षित पुरुष स्पर्धांसोबतच महिला हॉकी इंडिया लीगचा उद्घाटनाचा हंगाम देखील सुरु होत आहे. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi