Monday, December 22 2025 | 10:55:59 PM
Breaking News

Tag Archives: Oman

पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला. उभय नेत्यांनी परस्परांशी  आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. त्यांनी भारत-ओमानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीचा सर्वंकष …

Read More »

पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील …

Read More »

भारत आणि ओमान यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत आणि ओमान यांनी आज ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर’ (सीईपीए) स्वाक्षरी करून अधिक मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम …

Read More »

भारत ओमान मुक्त व्यापार करारामुळे महत्त्वाच्या क्षेत्रातील नव्या संधी खुल्या होतील – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. भारत आणि ओमान यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, वाहन, मौल्यवान रत्ने व दागिने, कृषीरसायने, नवीकरणीय उर्जा आणि वाहनांचे सुटे भाग यासह विविध क्षेत्रात अनेक संधी खुल्या होतील. मस्कत इथे आज भारत ओमान व्यवसाय मंचावर केंद्रिय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधान …

Read More »

वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 27-28 जानेवारी 2025 रोजी ओमान दौऱ्यावर

भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 27-28 जानेवारी 2025 रोजी मस्कत, ओमान येथे होणाऱ्या 11व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत (जेसीएम) सहभागी होणार आहेत. या बैठकीत ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहिम कैस बिन मोहम्मद बिन मूसा अल-यूसुफ यांच्यासोबत चर्चा होईल. ओमान हा भारताचा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. तसेच 2023-2024 मध्ये भारत-ओमान यांच्यातील …

Read More »