“सशस्त्र दलांची हलवाहलव असो किंवा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सामग्री पोहोचवणे असो – आपल्या यंत्रणांनी केलेले सुरळीत लॉजिस्टिक्स व्यवस्थापन ऑपरेशन सिंदूरच्या यशात एक निर्णायक घटक होता,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 जुलै 2025 रोजी वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित करताना सांगितले. आजच्या …
Read More »खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागामुळे,आपली जबाबदारी आता नियंत्रकाची नसून,सुविधा देणाऱ्याची आहे
नवी दिल्ली, 7 जुलै 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 07 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित केले. त्यांनी सशस्त्र दलांची परिचालन सज्जता आणि आर्थिक तत्परता यांना बळकटी देण्यात विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख केला आणि आपल्या सैन्याचे शौर्य …
Read More »
Matribhumi Samachar Marathi