नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025. कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी यांच्या 17-18 फेब्रुवारी दरम्यानच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उद्योग महासंघाने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआईआईटी) सहयोगाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला वाणिज्य आणि …
Read More »आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपतींची उपस्थिती
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आज (फेब्रुवारी 14, 2025) बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. भारताची नारीशक्ती आकांक्षा, यश आणि योगदान देण्यासाठी पुढे पुढे वाटचाल करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.विज्ञान असो, क्रीडा असो, …
Read More »भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण कार्यालय जीएसआय नागपूरतर्फे व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
नागपूर 7 फेब्रुवारी 2025. केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण – जीएसआय, मध्य क्षेत्र, 5 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जीएसआय कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स येथे 38 वी अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे, खनिज …
Read More »वेव्हज (WAVES 2025) अंतर्गत आयोजित रील मेकींग चॅलेंज या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,300 पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025. वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES) 2025 च्या निमित्ताने आयोजित “रील मेकिंग चॅलेंज” या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमासाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,379 जणांनी नोंदणी केली आहे. भारतात निर्मिती करा (Create in India) वेव्हज …
Read More »गोव्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान एनएसडीच्या भारत रंग महोत्सव या जगातील सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे आयोजन
गोवा, 27 जानेवारी 2025. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) गोवा येथे 29 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारत रंग महोत्सव हा भारतीय आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करत आहे. 29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता पणजी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला गोव्याचे …
Read More »पराक्रम दिनानिमित्त मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे प्रश्नमंजुषेचे आयोजन
परीक्षा पे चर्चा 2025 या कार्यक्रमांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस (पराक्रम दिवस) यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 व क्रमांक 2, आर्मी पब्लिक विद्यालय, गोपी बिर्ला विद्यालयसह विविध शाळांमधील 100 …
Read More »प्रयागराजमध्ये हमारा संविधान हमारा स्वाभिमान कार्यक्रमाचे आयोजन
भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान (HS2) ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका …
Read More »माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे आयोजित डिजिटल प्रदर्शनाचे आज महाकुंभ येथे उद्घाटन; पहिल्याच दिवशी हजारो लोकांनी प्रदर्शनाला केली गर्दी
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 ‘लोकसहभागातून लोककल्याण’ आणि भारत सरकारच्या गेल्या दशकभरातील यशस्वी कामगिरी, कार्यक्रम, धोरणे आणि योजनांवर आधारित डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज प्रयागराजमधील त्रिवेणीमार्ग येथील प्रदर्शन संकुलात केले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने लोक प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी करत त्यांनी प्रदर्शन पाहिले. त्रिवेणी …
Read More »तटरक्षक दलाच्या प्रशिक्षण नौकेच्या बांधणी प्रक्रियेच्या प्रारंभ समारंभाचे मुंबईत माझगाव गोदीमध्ये आयोजन
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 भारतीय तटरक्षक दलासाठीच्या प्रशिक्षण नौकेच्या( यार्ड 16101) बांधणीला सुरुवात करण्याच्या समारंभाचे मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या लि. च्या गोदीत 13 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले. 7500 नाविक मैलांचा पल्ला असलेल्या या जहाजात कॅडेट्ससाठी ट्रेनिंग ब्रिज, चार्ट हाऊस आणि समुद्रात उच्च दर्जाच्या अध्ययनाचे अनुभव सुनिश्चित …
Read More »दक्षिण कमांड मुख्यालयाने लष्करी भव्यतेसह आयोजित केला संरक्षण पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई/पुणे, 12 जानेवारी 2025 पुण्यात खडकी मध्ये प्रतिष्ठित बॉम्बे इंजिनियर्स परेड ग्राउंड येथे दक्षिण कमांडने आपल्या लष्करी परंपरा दृगोच्चर करत भव्यदिव्य असा संरक्षण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. या प्रतिष्ठित कार्यक्रमात लष्कराचे जवान आणि तुकड्यांचे अपवादात्मक धैर्य, शौर्य आणि अतुलनीय समर्पण यांचा यथोचित सन्मान करत त्यांच्या राष्ट्रासाठी केलेल्या उल्लेखनीय …
Read More »
Matribhumi Samachar Marathi