Thursday, January 01 2026 | 10:44:42 AM
Breaking News

Tag Archives: organizes

नागपूरच्या केंद्रीय एकीकृत व्यवस्थापन केंद्राद्वारे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी 5 दिवसीय मानव संसाधन विकास कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर, 15 फेब्रुवारी 2025. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण संग्रहण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या नवीन सचिवालय सिविल लाईन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसेच मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी तसेच कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मानव संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन 14 फेब्रुवारी रोजी नवीन सचिवालय भवन येथे करण्यात …

Read More »

सहकार मंत्रालयातर्फे पुण्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे, 13 फेब्रुवारी 2025 भारत सरकारच्या सहकार मंत्रालयातर्फे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. कृषी बँक व्यवसायातील आंतरराष्ट्रीय सहकार व प्रशिक्षण केंद्र अर्थात The Centre for International Cooperation and Training in Agricultural Banking (CICTAB) ने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या साहाय्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. ‘सहकारी …

Read More »

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाकडून अंतर्गत संवाद अधिक वाढवण्यासाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन

मुंबई , 21 जानेवारी 2025. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I मुख्यालयाने आज आपल्या मुंबईतल्या मुख्यालयात पश्चिम क्षेत्र -I प्रकल्प आणि केंद्रांसाठी क्षेत्रीय संप्रेषण बैठकीचे आयोजन केले होते.प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम- I), कमलेश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्प प्रमुख, विभाग प्रमुख, प्रादेशिक एचओएचआर, एचओएचआर आणि डब्ल्यूआर-I प्रकल्प आणि केंद्रांचे संघ आणि …

Read More »

नेहरू विज्ञान केंद्रातर्फे वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 चे आयोजन

मुंबई , 21 जानेवारी 2025 मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या सहयोगाने वार्षिक आंतर शालेय विज्ञान प्रश्नमंजुषा 2024-25 आयोजित करण्यात आली होती. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (एनसीएसएम) च्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासह …

Read More »

भारतीय मानक ब्यूरोच्यावतीने कणकवली येथे सराफांसाठी आभूषणविषयक जागृती कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली ज्वेलर्स असोसिएशनच्या सहकार्याने भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या वतीने 13 जानेवारी 2025 रोजी सराफांसाठी अर्धा दिवस जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आसपासच्या परिसरातील 40 सराफी व्यावसायिक उपस्थित होते, या कार्यक्रमात त्यांना प्रामुख्याने BIS प्रमाणीकरण, हॉलमार्किंग आणि  बीआयएस केअर  ऍप या गोष्टींबद्दल अधिक माहिती देण्यात आली . उत्पादनाची गुणवत्ता आणि …

Read More »

60 दिवसांच्या चिकाटी कार्यक्रमाचा भाग म्हणून, भारतीय नौदलाने मानसिक आरोग्यासंबंधी कार्यशाळा केली आयोजित

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 भारतीय नौदलाने 07 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीतील, डीआरडीओ भवनातील डॉ डी एस कोठारी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अध्यात्म शिक्षिका, सिस्टर बीके शिवानी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व-परिवर्तन आणि आंतरिक-जागरण’ या विषयावरील परिवर्तनात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. नौदल कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि भावनिक कणखरपणा वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात …

Read More »

एनएचआरसी, इंडिया तर्फे “व्यक्तीचा सन्मान आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर खुल्या सभागृह चर्चेचे आयोजन

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारताने नवी दिल्ली येथील आपल्या प्रांगणात ‘व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर हायब्रिड मोडमध्ये खुल्या सभागृहात चर्चा आयोजित केली. NHRC, भारताचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा सदस्यांच्या उपस्थितीत झाली. विजया भारती …

Read More »

पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने 17 डिसेंबर रोजी निमंत्रित पत्रकारांसाठी एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा – ‘वार्तालाप’चे चंद्रपूर मध्ये आयोजन

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने निमंत्रित पत्रकारांसाठी  17 डिसेंबर मंगळवार रोजी एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –वार्तालाप’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्‌घाटन सकाळी 10:30 वाजता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »