Thursday, January 22 2026 | 11:33:49 AM
Breaking News

Tag Archives: Pandit Madan Mohan Malviya

उपराष्ट्रपतींनी नवी दिल्लीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित वाङ्मयाची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित साहित्याची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली. उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी महामना मालवीय यांचे वर्णन एक थोर  राष्ट्रभक्त, पत्रकार, समाजसुधारक, वकील, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे ख्यातनाम …

Read More »

पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लोकसभेच्या अध्यक्षांनी संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात वाहिली आदरांजली

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा;  केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि …

Read More »

पंतप्रधानांनी पंडित मदन मोहन मालवीय यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त केले स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक स्मरण केले. पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर’ वर पोस्ट केले: “महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सक्रिय स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच ते आयुष्यभर भारतात शिक्षणाचे प्रणेते राहिले. देशासाठी त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील.”

Read More »