Wednesday, January 07 2026 | 02:09:19 AM
Breaking News

Tag Archives: Parakram Diwas

पराक्रम दिनानिमित्त मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे प्रश्नमंजुषेचे आयोजन

परीक्षा पे चर्चा 2025 या कार्यक्रमांतर्गत  नेताजी सुभाषचंद्र बोस (पराक्रम दिवस) यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील कुलाबा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 3 येथे  प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 व क्रमांक 2, आर्मी पब्लिक विद्यालय, गोपी  बिर्ला विद्यालयसह विविध शाळांमधील 100 …

Read More »

पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मार्गदर्शन

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांचे आदरपूर्वक स्मरण करत आहे, असे पंतप्रधानांनी या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देताना सांगितले. यावर्षी पराक्रम दिनाचा भव्य सोहळा नेताजींच्या ओदिशामधील जन्मस्थळी आयोजित केला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त साधला विद्यार्थ्यांशी संवाद

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2025 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या पराक्रम दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात युवा मित्रांशी विशेष संवाद साधला. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले की 2047 पर्यंत काय साध्य करणे हे राष्ट्राचे ध्येय आहे, या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने …

Read More »

केंद्रीय मंत्री रक्षा निखिल खडसे ‘जय हिंद पदयात्रे’द्वारे पराक्रम दिवस करणार साजरा; पोर्ट ब्लेअर येथे होणार नेताजींच्या वारशाचा सन्मान

नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे 23 जानेवारी 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘जय हिंद पदयात्रा’ करणार आहेत. हा उपक्रम नेताजींच्या अतुलनीय योगदानाला आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी …

Read More »

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी भारत पराक्रम दिवस 2025 करत आहे साजरा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पराक्रम दिवस 2025 निमित्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेल्या कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नेताजींच्या 128व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात त्यांच्या वारशाचा गौरव केला जाईल. 23 ते …

Read More »