Monday, December 08 2025 | 07:58:48 PM
Breaking News

Tag Archives: Pariksha Pe Charcha

9 व्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी 2026) उपक्रमाचे जानेवारी 2026 मध्ये आयोजन

नवी दिल्ली, 06 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी) या अभिनव संवादात्मक कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीचे पुन्हा एकदा जानेवारी 2026 मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक त्यांच्याशी परीक्षेमुळे येणारा ताण दूर करून परीक्षेचा काळ उत्सवाच्या रुपात जीवनाचा अविभाज्य भाग …

Read More »

परिक्षा पे चर्चा 2025

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025. बहुप्रतीक्षित परिक्षा पे चर्चा -2025 (PPC 2025) हा कार्यक्रम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील आणि त्यांना परीक्षेची तयारी, तणाव व्यवस्थापन आणि वैयक्तिक विकास याविषयांवर मार्गदर्शन करतील. राज्य / केंद्रशासित …

Read More »

‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन आणि ते सुद्धा नव्या तसेच अधिक उत्साहवर्धक स्वरुपात : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025. सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांना 2025 चा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे. “‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन झाले आहे आणि ते सुद्धा एका नव्या तसेच उत्साहवर्धक रुपात ! सर्व #ExamWarriors, त्यांचे …

Read More »

परीक्षा पे चर्चा 2025

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणाऱ्या  परीक्षा पे चर्चा या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाच्या 8 व्या पर्वात अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे. 2018 मध्ये सुरु झालेला  परीक्षा पे चर्चा उपक्रम देशव्यापी चळवळ बनला असून 2025 मध्ये  8व्या पर्वासाठी तब्बल 3.56 कोटी इतकी …

Read More »

परीक्षा पे चर्चाच्या 8 व्या पर्वासाठी विक्रमी 3.5 कोटींहून अधिक अर्जांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण

नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’  या प्रमुख उपक्रमासाठी 3.5 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या  विक्रमी सहभागासह नोंदणी प्रकिया पूर्ण झाली आहे. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणारी  ही एक देशव्यापी चळवळ आहे. परीक्षा पे चर्चा 2025 च्या 8 …

Read More »

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या 8 व्या आवृत्तीत विक्रमी सहभाग

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा उपक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC), परीक्षेशी संबंधित तणावाच्या व्यवस्थापनाचे शिक्षण आणि परिक्षेचे उत्सवात रूपांतर करण्यासाठी देशव्यापी चळवळ म्हणून निरंतर प्रगती करत  आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 च्या 8 व्या आवृत्तीत भारतातून आणि परदेशातून 2.79 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या …

Read More »