2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले, “ 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर …
Read More »संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली
संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीदांना आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, माजी खासदार, शहीदांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi