Thursday, December 25 2025 | 01:13:53 PM
Breaking News

Tag Archives: participate

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना

भारत आणि जपानमधील धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाच्या सहाव्या पर्वात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे. येत्या 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत जपानच्या पूर्व फुजी प्रशिक्षण क्षेत्रात हा सराव होणार आहे. धर्म गार्डियन या लष्करी सरावाचे दरवर्षी भारत आणि जपानमध्ये आलटून पालटून आयोजन केले …

Read More »

पंचायती राज प्रतिनिधींचा नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभाग

दिल्ली, 26 जानेवारी 2025. 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरातील पंचायती राज संस्थांचे 575 हून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि त्यांच्या पत्नी विशेष अतिथी म्हणून भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित होते. यात ग्रामीण भारताचे प्रतिबिंब दिसून आले. सुमारे 40% महिलांचा यात सहभाग होता. समावेशक शासनाच्या संकल्पनेमध्ये झालेली वैशिष्ट्यपूर्ण प्रगती याद्वारे अधोरेखित झाली. ग्रामीण लोकशाहीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने …

Read More »

नवी दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहोळ्यात महाराष्ट्रातील विशेष पाहुणे सहभागी होणार

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि लष्करी सामर्थ्याचा एक अनोखा मिलाफ असेल, ज्यामध्ये संविधान लागू झाल्यापासूनच्या 75 वर्षांवर विशेष भर असेल. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित …

Read More »

रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री श्रीयुत अश्विनी वैष्णव हे दावोस येथील जागतिक आर्थिक मंच 2025 मध्ये सहभागी होणार

रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) 2025 साठी दावोसला जाणार आहेत. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठेवलेल्या, समावेशक विकास आणि परिवर्तनशील प्रगती, करण्यासंदर्भातील उद्दीष्टांची बांधिलकी याद्वारे अधोरेखित होईल. दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी भारताने सर्व समाजघटकांना, विशेषतः प्रगतीपासून वंचित राहिलेल्या घटकांना प्रगत करण्यात केलेल्या महत्त्वपूर्ण …

Read More »

एचआयव्ही विरोधात दौड: राष्ट्रीय रेड रन 2.0 मध्ये देशभरातील सुमारे 150 धावपटूंचा सहभाग

पणजीच्या मिरामार येथे आज झालेल्या राष्ट्रीय रेड रन 2.0 या दौडीत देशभरातील सुमारे दीडशे धावपटू सहभागी झाले होते. राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्था (नाको) आणि गोवा राज्य एडस नियंत्रण सोसायटी (जीएसएसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ही दौड आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय नवीन आणि नविकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या 10 किलोमीटर अंतराच्या दौडीला हिरवा …

Read More »

भारतीय नौदलाचे ‘मुंबई’ ही विनाशिका बहुराष्ट्रीय सराव ‘ला पेरूस’मध्ये सहभागी होणार

स्वदेशी बनावटीची  आणि मार्गदर्शन प्रणालीयुक्त क्षेपणास्त्र विनाशिका  ‘आयएनएस मुंबई’ बहुराष्ट्रीय सराव ला पेरूस च्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होत आहे. या आवृत्तीत रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही, फ्रेंच नेव्ही, रॉयल नेव्ही, युनायटेड स्टेट्स नेव्ही, इंडोनेशियन नेव्ही, रॉयल मलेशियन नेव्ही, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही आणि रॉयल कॅनेडियन नेव्ही यासह विविध सागरी भागीदारांचे कर्मचारी आणि भूपृष्ठभागावर कार्यरत संबंधितांचा सहभाग असेल. या …

Read More »

सेना दिवस संचलन 2025 मध्ये अग्निवीर महिला संचलन पथक सहभागी होणार

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 15 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे सेना दिवस संचलन 2025 मध्ये अग्निवीर महिला संचलन पथक सहभागी होणार असून, भारतीय लष्करातील महिलांचा उल्लेखनीय प्रवास आणखी पुढे नेणार आहे. प्रजासत्ताक दिन संचलन 2024 च्या त्रि-सेना दल संचलन मधील संपूर्ण महिला पथकाच्या सहभागानंतरचा हा आणखी एक महत्त्वाचा …

Read More »

बुलढाणा जिल्ह्यात एफएसएसएआयच्या “स्वच्छ आहार संकल्प”मध्ये रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणारे 2000 विक्रेते होणार सहभागी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसएआय) पश्चिम क्षेत्र,  रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एका व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा शहरात चिखली रोड, विद्या नगरी येथील सहकार विद्या मंदिर शाळेत आयोजित होणाऱ्या अन्न सुरक्षा …

Read More »

प्रजासत्ताक दिन -2025 वेळी आयोजित शिबिरात 917 मुलींसह 2,361 राष्ट्रीय कॅडेट कोअर उमेदवार होणार सहभागी

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या  प्रजासत्ताक दिन (RD) -2025 शिबिराची सुरुवात, दिल्ली कँट येथील करीअप्पा परेड मैदानावर आज 30 डिसेंबर 2024 रोजी सर्व धर्मीय पूजनाने झाली. यात 917 गर्ल कॅडेट्स सहभागी होणार असून, या वर्षीच्या शिबिरात सर्वात अधिक मुली कॅडेट्स आहेत. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात देशातील सर्व …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वीर बाल दिवस या देशव्यापी उत्सवात सहभागी होणार आहेत. भारताचा भविष्याचा पाया असणाऱ्या लहान मुलांना सन्मानित करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान ‘सुपोषित …

Read More »