नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राने गेल्या दशकात, विशेषतः गेल्या अकरा वर्षांत, अभूतपूर्व वाढ अनुभवली असून प्रवासी वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेत मोठी वाढ झाली आहे. या विस्तारामुळे मोठे यश मिळाले असली तरी त्यासोबतच उड्डाण विलंब, परताव्याशी संबंधित तक्रारी, सामान विषयक समस्या, गर्दी, लांबच लांब रांगा आणि गर्दीच्या वेळी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi