नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2025. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, पेन्शनधारक/ निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबातील अन्य पेन्शनधारकांसाठी “जीवन सुलभता” वाढविण्याच्या हेतूने, भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने पेन्शन धोरणात आणि पेन्शनशी संबंधित प्रक्रियांचे डिजिटायझेशन करण्यासाठी अनेक प्रगतीशील उपाययोजना सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री …
Read More »उच्च वेतनावरील निवृत्तीवेतनासंदर्भातील 3.1 लाखांपेभा अधिक प्रलंबित अर्जांशी संबंधीत वेतन तपशील इत्यादी अपलोड करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत अखेरची संधी
उच्च वेतनावरच्या निवृत्तीवेतन पर्याय /संयुक्त पर्यायांच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याकरता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO – Employees’ Provident Fund Organisation) वतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली गेली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करत, पात्र निवृत्तीवेतन धारकांसाठी /सदस्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली …
Read More »
Matribhumi Samachar Marathi