नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2025. नवी दिल्ली इथल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (IIPA) मध्ये 24 डिसेंबर 2025 रोजी 15 वी निवृत्तीवेतन अदालत पार पडली. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत आयोजित करण्यात आली होती. या निवृत्तीवेतन अदालतीमध्ये संरक्षण, गृह, वित्त, टपाल, गृहनिर्माण आणि …
Read More »संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन
पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर रोजी गोव्यातील पणजी इथल्या संचार भवन येथे त्रैमासिक पेन्शन अदालतचे आयोजन केले. महाराष्ट्र आणि गोवा चे संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा या अदालतच्या अध्यक्षस्थानी होते. अदालतच्या कार्याबद्दल माहिती देताना डॉ. झा म्हणाले की …
Read More »
Matribhumi Samachar Marathi