सेवानिवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) अध्यक्षपदाची सूत्रे आज शिवसुब्रमण्यम रमण यांनी स्वीकारली. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत केंद्र सरकारने ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना 8 एप्रिल 2025 रोजी जारी झाली. रमण,1991 च्या तुकडीचे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (आयए अँड एएस) …
Read More »
Matribhumi Samachar Marathi