Monday, December 08 2025 | 05:33:58 PM
Breaking News

Tag Archives: people

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी  म्हटले आहे. …

Read More »

पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. देशाच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त करत,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरच्या जनतेला  राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले: “मणिपूरच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या विकासात मणिपूरच्या लोकांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मणिपूरच्या प्रगतीसाठी माझ्या …

Read More »

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे. आपली समृद्ध संस्कृती …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः “मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत …

Read More »