नवी दिल्ली, 19 जून 2025. अहमदाबाद जवळ एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यांचा व्यापक आढावा घेतला. अपघात-पश्चात तपासण्या, हवामानातील बदल, भूराजकीय तणावामुळे बंद झालेली काही हवाई क्षेत्रे इत्यादींसारख्या बहुविध कारणांमुळे विमानांच्या वेळापत्रकात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भूस्तरावरील सज्जता …
Read More »केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी घेतला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून देशातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, आयोगाचे सदस्य, एमएसएमई विभागाचे सचिव, संयुक्त सचिव(एआरआय), आर्थिक सल्लागार, …
Read More »भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने सलग चौथ्या वर्षी सामंजस्य करार कामगिरीमध्ये मिळवले उत्कृष्ट मानांकन
भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित(IREDA) ने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता केलेल्या सामंजस्य कराराच्या कामगिरीसाठी 98.24( पूर्णांकी 98) गुणांसह सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले आहे. सलग चौथ्या वर्षी या संस्थेने सर्वोत्कृष्ट हे मानांकन मिळवून परिचालनात्मक उत्कृष्टता आणि कॉर्पोरेट शासनाच्या सर्वोच्च निकषांप्रति आपल्या अविचल वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi