Sunday, December 07 2025 | 07:35:51 AM
Breaking News

Tag Archives: Piyush Goyal

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या इस्रायल दौऱ्याचा समारोप, द्विपक्षीय धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्याला बळकटी

नवी दिल्‍ली, 25 नोव्हेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या इस्रायल दौऱ्याचा (20–22 नोव्हेंबर 2025) यशस्वी समारोप झाला असून या दौऱ्यात  त्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी बळकट करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय बैठका घेतल्या. गोयल यांनी या दौऱ्यात इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत, अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच, कृषी …

Read More »

भारताच्या निर्यात वाढीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये मजबूत भागीदारी राखण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी चौथ्या व्यापार मंडळ बैठकीत केले आवाहन

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. भारताने निर्यात वाढवून आपली अर्थव्यवस्था विस्तारित केली पाहिजे आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण केल्या पाहिजेत आणि निर्यात विस्तार आणि विविधीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये मजबूत सहकार्याची आवश्यकता असल्याचे, मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील ‘पुनर्रचित व्यापार …

Read More »

महत्त्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कॅनडासोबत भारताला मोठ्या प्रमाणावर सहकार्याची क्षमता दिसत आहेः वाणिज्य आणि उद्योग मंत्री

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025. महत्त्वपूर्ण खनिजे, खनिज प्रक्रिया तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, अणुऊर्जा आणि पुरवठा साखळीच्या विविधीकरणामध्ये कॅनडासोबत सहकार्यासाठी भारताला लक्षणीय वाव दिसत आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे इंडो-कॅनडियन बिझनेस चेंबरला संबोधित करताना सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, मशीन लर्निंग आणि पुढील …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलसोबत कृषी, तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात धोरणात्मक सहकार्याला दिली गती

नवी दिल्‍ली, 22 नोव्हेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल  त्यांच्या इस्रायलच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान विस्तृत आणि विविध विषयांवरील बैठकांच्या मालिकेत सहभागी झाले. या बैठकांमुळे कृषी, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याला अधिक बळ मिळाले आहे. गोयल यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान 21 नोव्हेंबर 2025 रोजीच्या बैठकांमध्ये, इस्रायलचे कृषी …

Read More »

व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक या विषयांवरील उच्चस्तरीय चर्चेसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल देणार इस्रायलला भेट

नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर 2025. इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्या निमंत्रणावरून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल  दिनांक 20 ते 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान इस्रायलला अधिकृतपणे भेट देणार आहेत. ही भेट भारत आणि इस्रायलमधील वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना अधोरेखित करत; व्यापार, तंत्रज्ञान, नवोपक्रम  आणि गुंतवणूक या …

Read More »

आत्मनिर्भर भारत आणि “लोकल गोज ग्लोबल” साठी शेतकरी बांधवांचे महत्वपूर्ण योगदान : पीयूष गोयल

नवी दिल्ली, 10 जुलै 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री,पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्ली येथे झालेल्या 16 व्या कृषी नेतृत्व परिषदेत सांगितले की, खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी  शेतकऱ्यांना 25 कोटी मृदा आरोग्य पत्रिका  वितरित करण्यात आल्या  आहेत. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड उपक्रमाद्वारे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. …

Read More »

153 देश भारतातून खेळणी आयात करत आहेत : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

एकेकाळी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला भारतातील खेळणी उद्योग आता देशांतर्गत उत्पादन करत आहे आणि 153 देशांमध्ये निर्यात करत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे 16 व्या टॉय बिझ इंटरनॅशनल बी 2 बी एक्स्पो 2025 ला संबोधित करताना या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठबळ, गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी आणि स्थानिक उत्पादन …

Read More »

पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर ब्रेशिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याबरोबर इटलीचे उत्पादन केंद्र असलेल्या ब्रेसिया येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. पियुष गोयल यांच्या इटलीच्या दोन दिवसीय  दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या (जेसीईसी) 22 व्या अधिवेशनाचे सहअध्यक्षपद भूषवले. यावेळी भारत आणि …

Read More »

पीयूष गोयल भूषविणार ‘भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या’(जेसीईसी) 22 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद

नवी दिल्ली, 4 जून 2025 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज आपल्या इटलीच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली. भारत-फ्रान्स आर्थिक सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेल्या फ्रान्समधील त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर गोयल 4 आणि 5 जून 2025 अशा दोन दिवसांच्या इटली दौऱ्यावर असतील. गोयल यांचा इटली …

Read More »

विदर्भाचे खरे सामर्थ्य खासदार औद्योगिक महोस्तवातून सादर – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन

नागपूर 9 फेब्रुवारी 2025. भारताने औद्योगिक क्रांतीचे नवे स्वरूप 4.0  ही संधी गमावून चालणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले असून औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अश्यातच खासदार औद्योगिक महोस्तव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे प्रतिपादन प्रतिपादन मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज केले. असोसिएशन फॉर …

Read More »