Monday, January 26 2026 | 01:44:19 AM
Breaking News

Tag Archives: Piyush Goyal

पीयूष गोयल भूषविणार ‘भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या’(जेसीईसी) 22 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद

नवी दिल्ली, 4 जून 2025 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज आपल्या इटलीच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली. भारत-फ्रान्स आर्थिक सहकार्य वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेल्या फ्रान्समधील त्यांच्या विविध कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर गोयल 4 आणि 5 जून 2025 अशा दोन दिवसांच्या इटली दौऱ्यावर असतील. गोयल यांचा इटली …

Read More »

विदर्भाचे खरे सामर्थ्य खासदार औद्योगिक महोस्तवातून सादर – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन

नागपूर 9 फेब्रुवारी 2025. भारताने औद्योगिक क्रांतीचे नवे स्वरूप 4.0  ही संधी गमावून चालणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले असून औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अश्यातच खासदार औद्योगिक महोस्तव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे प्रतिपादन प्रतिपादन मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज केले. असोसिएशन फॉर …

Read More »

वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 27-28 जानेवारी 2025 रोजी ओमान दौऱ्यावर

भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 27-28 जानेवारी 2025 रोजी मस्कत, ओमान येथे होणाऱ्या 11व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत (जेसीएम) सहभागी होणार आहेत. या बैठकीत ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहिम कैस बिन मोहम्मद बिन मूसा अल-यूसुफ यांच्यासोबत चर्चा होईल. ओमान हा भारताचा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. तसेच 2023-2024 मध्ये भारत-ओमान यांच्यातील …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बेल्जियमच्या परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा,उद्योग धुरीणांशीही साधला संवाद

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज ब्रुसेल्समध्ये बेल्जियमचे परराष्ट्र व्यवहार, युरोपीय व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री बर्नार्ड क्विंटिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात  चर्चा केली. या बैठकीत लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या सामायिक मूल्यांवर आधारित भारत …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे केले उद्घाटन

नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून  पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा  केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. हळदीला ‘गोल्डन स्पाइस’ असेही म्हटले जाते, असे …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते भारत क्लीनटेक उत्पादक मंचाचे अनावरण

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025 सौर ऊर्जा, पवन, हायड्रोजन आणि बॅटरी साठवणूक क्षेत्रात भारताच्या क्लीनटेक मूल्य साखळी वाढवण्याकरता रचना केलेल्या भारत क्लीनटेक उत्पादकता मंचाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत हवामान मंच 2025 मध्ये अनावरण झाले. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) आणि अनुदाने स्वच्छ ऊर्जा …

Read More »

लॉजिस्टिक्स क्षेत्रातील सुधारणांकरता उद्योग आणि सरकारच्या डिजिटल मंचांमध्ये सहयोग आवश्यक : पीयूष गोयल

लॉजिस्टिक्स क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी उद्योगजगताने सरकारी डिजिटल मंचांमध्ये 100 टक्के सहयोग साधणे आवश्यक आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज यु एल आय पी लॉजिस्टिक्स हॅकेथॉन 2.0 पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.उद्योजकांनी शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून भारतातील लॉजिस्टिक्स परिसंस्थेत हरित अर्थात पर्यावरणाशी सुसंगत पद्धतींचा अवलंब करावा …

Read More »