जागतिक बुद्बिबळ अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारताच्या गुकेश डी. या बुद्धिबळपटूच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाने एका विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन केले. गुकेशने फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2024 या स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून, सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनून इतिहास घडवला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi