नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे …
Read More »संरक्षण दल प्रमुख यांनी 77व्या लष्कर दिनानिमित्त भारतीय लष्कराची उत्कृष्ट व्यावसायिक कार्यक्षमता व देशबांधणीप्रति वचनबद्धतेची प्रशंसा केली
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी भारतीय लष्कराच्या सर्व सैनिकांना 15 जानेवारी 2025 रोजी 77 व्या लष्कर दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय लष्कर ही संस्था भारताच्या एकता व सुरक्षेचा मजबूत पाया म्हणून भक्कमपणे उभी आहे, हा दिवस म्हणजे लष्कराची ओळख असलेल्या अविचल समर्पणभावनेचा, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi