नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी भारताच्या धोरणात पवन ऊर्जा केंद्रस्थानी आहे, असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. जागतिक पवन दिन 2025 निमित्त त्यांनी आज 15 जून रोजी बेंगळुरू येथे हितधारकांच्या परिषदेला संबोधित केले. या कार्यक्रमाला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री के.जी. जॉर्ज देखील उपस्थित …
Read More »ओंकारेश्वर तरंगते सौर उद्यान हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांच्या प्रगतीचे प्रतीक – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर उद्यानाला भेट दिली. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर आपली भावना व्यक्त …
Read More »राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते ग्राहक हक्क रक्षणासाठीच्या महत्त्वाच्या उपक्रमांचा आरंभ
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिन 2024 निमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ग्राहक हिताच्या विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन गेल्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi