माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले. मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे : “श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र …
Read More »प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांना वाहिली आदरांजली
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप इथल्या त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Read More »
Matribhumi Samachar Marathi