Monday, December 08 2025 | 09:13:14 AM
Breaking News

Tag Archives: Prayagraj

महाकुंभ 2025: प्रयागराज येथे भाविकांसाठी परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा पुरवण्यासाठी विशेष योजना

महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराज येथे भाविकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार  शिधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. नाफेड – (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ – नॅशनल अ‍ॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कडून गहू पीठ, डाळी, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू अनुदानित दराने वितरित केल्या जात आहेत. भाविकांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा दूरध्वनीद्वारेही …

Read More »

राष्ट्रपती उद्या प्रयागराजला भेट देणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 10 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला भेट देणार आहेत. या एक दिवसाच्या भेटीदरम्यान, राष्ट्रपती संगमस्थळी पवित्र स्नान आणि पूजा करणार आहेत. तसेच अक्षयवट आणि हनुमान मंदिर येथेही पूजा आणि दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती  डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देणार आहेत.   भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) …

Read More »

महाकुंभ 2025: आतापर्यंत 40 कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा 2025 मध्ये आज सकाळी 10 वाजेपर्यंत, पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या 42 कोटींच्या पुढे गेली, आणखी 19 दिवस शिल्लक असताना, स्नान  करणाऱ्यांची संख्या 50 कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. महाकुंभमेळ्यामध्ये वैविध्यपूर्ण संस्कृतींचे प्रतिबिंब महाकुंभमेळ्यादरम्यान मकर संक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अशी  तीन अमृत स्नान पर्व झाली असली तरी भाविकांचा उत्साह किंचितही ओसरलेला नाही. जगभरासह भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान …

Read More »

प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे: “प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात …

Read More »

बीएसएनएलच्या विनाव्यत्यय संचार सेवेने प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये यात्रेकरूंना आणि सुरक्षा दलांना दिला दिलासा

आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) महाकुंभ 2025 मध्ये संचार निगडित पायाभूत सुविधा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जेणेकरून विश्वसनीय दूरसंचार सेवा सुनिश्चित करता येईल. बीएसएनएलने कुंभमेळा परिसरात एक समर्पित ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले आहे, जिथे यात्रेकरू आणि भक्तगण यांना थेट मदत, तक्रार निवारण आणि अखंड दूरसंचार सेवा मिळत आहेत. …

Read More »

प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, या दुर्घटनेतील बाधितांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी …

Read More »

महाकुंभ 2025 : प्रयागराज येथील डिजिटल प्रदर्शनात ‘विविधतेमधील एकता’ या संदेशाचा सरकारी उपक्रमांमार्फत होणारा प्रसार केला अधोरेखित

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे ‘विविधतेमधील एकता’ यावर प्रकाश टाकणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल प्रदर्शनाकडे  मोठ्या संख्येने लोक आकर्षित होत आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’, ‘एक राष्ट्र, एक पॉवर ग्रिड’, आणि ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ इत्यादी भारत सरकारच्या उपक्रमांद्वारे “ऐक्यं बलं सामंजस्य” …

Read More »

प्रयागराजमध्ये हमारा संविधान हमारा स्वाभिमान कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय राज्यघटना आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, न्याय विभागाने हमारा संविधान हमारा सन्मान (HS2) ही मोहीम सुरू केली होती. देशभरात गेले वर्षभर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली गेली. या यशानिमीत्त न्याय विभागाने उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान 24 जानेवारी 2025 रोजी एका …

Read More »

प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भाषिणीने पुरवली बहुभाषिक सुलभता

नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025 प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून  26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुरु राहणाऱ्या महाकुंभमध्ये, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने,बहुभाषिक सुलभतेसाठी ‘भाषिणी’ या अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनसमवेत समन्वय साधत तांत्रिक सहाय्य उपलब्ध केले आहे. ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन (हरवलेल्यांना शोधण्यासाठी डिजिटल उपाय): ‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सोल्युशन’च्या माध्यमातून …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध  विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.  उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची  पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले.  मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त …

Read More »