राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी (16 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नवीन स्वरूपातील चेंज ऑफ गार्ड सोहळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्या. हा समारंभ पुढील शनिवारपासून म्हणजेच 22 फेब्रुवारी 2025, पासून मोठ्या संख्येने येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुला असेल, ज्यात दर्शकांना राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य देखावे आणि सांगीतिक अदाकारी अनुभवायला मिळू शकणार आहे. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या तुकड्या आणि अश्वदल तसेच सेरेमोनियल गार्ड …
Read More »आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपतींची उपस्थिती
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025 आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आज (फेब्रुवारी 14, 2025) बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. भारताची नारीशक्ती आकांक्षा, यश आणि योगदान देण्यासाठी पुढे पुढे वाटचाल करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.विज्ञान असो, क्रीडा असो, …
Read More »प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो यांची उपस्थिती ही दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधोरेखित करते: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक मेजवानीही आयोजित केली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपूर्वी पासूनचे आहेत, असे राष्ट्रपतींनी सुबियांतो यांचे स्वागत करताना सांगितले. बहुत्ववाद, समावेशकता आणि कायद्याचे राज्य, ही दोन्ही देशांमधली समान मूल्ये आहेत आणि …
Read More »सीबीआयसी चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी नवीन उपक्रमांचा केला प्रारंभ
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी आज मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवांचा अनुभव देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. उपक्रमांचा प्रारंभ केल्यानंतर अग्रवाल म्हणाले, “आज सुरू केलेले उपक्रम हे कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता आणि विश्वासाच्या संस्कृतीला …
Read More »केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठीचा लोगो शुभंकर आणि जर्सीचा लोकार्पण सोहळा
उत्तराखंड येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमासाठी लोगो, शुभंकर आणि जर्सी चा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावून देशभरातील खेळाडूंमध्ये संवाद आणि क्रीडा स्वभावाची भावना वृद्धिंगत करत …
Read More »
Matribhumi Samachar Marathi