नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे युनानी दिवसाच्या निमित्ताने एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषध प्रणालीमधील नवोन्मेष- भावी वाटचालीचा मार्ग या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. 2016 पासून ज्यांच्या सन्मानार्थ युनानी दिवस साजरा केला जातो त्या हकीम अजमल खान यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे,असे राष्ट्रपतींनी …
Read More »गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की “गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पावन प्रसंगी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते. गुरु रविदासजी हे एक महान भारतीय संत होते ज्यांनी आपल्या लेखनातून सर्वांना एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. …
Read More »राष्ट्रपती उद्या प्रयागराजला भेट देणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 10 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला भेट देणार आहेत. या एक दिवसाच्या भेटीदरम्यान, राष्ट्रपती संगमस्थळी पवित्र स्नान आणि पूजा करणार आहेत. तसेच अक्षयवट आणि हनुमान मंदिर येथेही पूजा आणि दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती डिजिटल कुंभ अनुभव केंद्राला देखील भेट देणार आहेत. भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) …
Read More »रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025. रशियन महासंघाच्या फेडरल असेंब्लीच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाच्या एका संसदीय शिष्टमंडळाने आज (3 फेब्रुवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की लोकप्रतिनिधींमधील अशा स्वरूपाच्या देवाणघेवाणीमुळे केवळ मजबूत सहकार्यालाच चालना मिळत नाही तर …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळा 2025 चे उद्घाटन
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 ‘ चे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पुस्तके वाचणे हा केवळ एक छंद नाही तर तो एक परिवर्तनकारी अनुभव आहे. विविध भाषा आणि संस्कृतींमधील पुस्तके वाचल्याने प्रदेश आणि समुदायांमध्ये सेतू …
Read More »जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार-2024 प्रदान करण्यासाठी राष्ट्रपतींनी दिली मंजुरी
राष्ट्रपतींनी, 49 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार – 2024 प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. यात 17 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 9 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि 23 जणांना जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे. सहा जणांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:- 17 जणांना सर्वोत्कृष्ट जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. Shri Pintu …
Read More »इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
महामहिम राष्ट्राध्यक्ष आणि माझे मित्र प्रबोवो सुबियांतो, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमातील मित्रांनो, नमस्कार! भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला मुख्य अतिथी देश होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी मी राष्ट्राध्यक्ष …
Read More »प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो यांची उपस्थिती ही दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधोरेखित करते: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक मेजवानीही आयोजित केली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपूर्वी पासूनचे आहेत, असे राष्ट्रपतींनी सुबियांतो यांचे स्वागत करताना सांगितले. बहुत्ववाद, समावेशकता आणि कायद्याचे राज्य, ही दोन्ही देशांमधली समान मूल्ये आहेत आणि …
Read More »राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा आणि साहस पुरस्कार 2024 प्रदान
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (17 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात 2024 या वर्षाचे क्रीडा आणि साहस पुरस्कार प्रदान केले. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार-2024; द्रोणाचार्य पुरस्कार-2024; अर्जुन पुरस्कार-2024; तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार-2023; राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार-2024; आणि मौलाना अबुल कलाम आझाद चषक -2024 या पुरस्कारांचा यामध्ये समावेश होता. भारत : 1885 से …
Read More »18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान
ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज (10 जानेवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले …
Read More »
Matribhumi Samachar Marathi