पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक लघू चित्रफीतही सामायिक केली आहे. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे : “ समस्त देशवासीयांना गीता जयंतीनिमित्त अनंत शुभेच्छा. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचा मार्गदर्शक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावर आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले. मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे : “श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र …
Read More »
Matribhumi Samachar Marathi