Monday, December 08 2025 | 01:08:06 AM
Breaking News

Tag Archives: Prime Minister

रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश : कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू …

Read More »

कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त

कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कुवेतमध्ये श्री मंगल सेन हांडा जी यांचीही भेट घेतली. या …

Read More »

राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले,मदतीची घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट : राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात …

Read More »

गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे गोवा मुक्ती दिनानिमित्त आम्ही स्मरण करत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 गोवा मुक्ती दिनानिमित्त आज जनतेला शुभेच्छा   देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्त करण्याच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान शौर्याचे आणि निर्धाराचे स्मरण केले. एक्स पोस्टवर मोदींनी लिहिले आहे: “आज,गोवा मुक्ती दिनी,आम्ही गोवा मुक्ती आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या महान …

Read More »

राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधानांची भेट घेतली

राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X हँडलवर पोस्ट केले आहे: “राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या एका गटासह पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @PawarSpeaks”   भारत : 1885 …

Read More »

अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  जे देश आपल्या मुळांशी जोडलेले असतात ते देश  विकास आणि राष्ट्र उभारणीत पुढे वाटचाल करतात असेही …

Read More »

श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार प्राप्त  श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले.  आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी  लिहिले आहे: “कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कारप्राप्त   श्रीमती तुलसी गौडा जी,यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.आपले संपूर्ण जीवन त्यांनी,हजारो रोपे लावून निसर्गाचे संगोपन करत आपल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे ‘एक वर्ष-परिणाम उत्कर्ष’ या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ एक वर्ष-परिणाम उत्कर्ष’:राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती …

Read More »

विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शूर सैनिकांना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजय दिवसानिमित्त शूर सैनिकांना अभिवादन केले. X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात त्यांनी लिहिले: “आज, विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही 1971 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिलेल्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करत आहोत. त्यांच्या निःस्वार्थ समर्पण आणि अतुट संकल्पाने आपल्या देशाचे रक्षण केले आणि …

Read More »

पंतप्रधान 17 डिसेंबरला राजस्थानला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. एक वर्ष-परिणाम उत्कर्ष या राजस्थान सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान  सहभागी होणार आहेत. यावेळी ते राजस्थानमध्ये जयपूर येथे ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी यांच्याशी संबंधित 46,300 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 24 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान 11,000 कोटी रुपयांपेक्षा …

Read More »