76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा (आरडीसी) भाग म्हणून, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली. संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या ज्युरीनी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महा अंतिम फेरीच्या शेवटी विजेत्यांची निवड केली.या ज्युरीमध्ये सशस्त्र दलाच्या प्रत्येक शाखेतील सदस्यांचा समावेश होता. पाईप बँड (मुली) या गटातील पहिले …
Read More »
Matribhumi Samachar Marathi