Monday, December 08 2025 | 08:49:32 PM
Breaking News

Tag Archives: promote

डीपीआयआयटी ने भारताच्या स्टार्टअप परिसंस्था आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आयटीसी सोबत केली धोरणात्मक भागीदारी

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 नवउद्योजकता आणि नवोन्मेषाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण समूहांपैकी एक असलेल्या आयटीसी लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहकार्यातून देशभरातील स्टार्टअपसाठी व्यवहार्य बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्याबरोबरच …

Read More »

महाकुंभ 2025 ला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून अनेक प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2025 महाकुंभ 2025 हा केवळ आध्यात्मिक संमेलनांसाठीच नव्हे तर जागतिक पर्यटनासाठीही एक महत्त्वाचा कार्यक्रम बनवण्याच्या हेतूने  भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सज्ज झाले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम साजरा करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने मंत्रालय अनेक उपक्रम राबवत आहे. महाकुंभ हे जगातील सर्वात मोठे आणि …

Read More »

राष्ट्रीय जलमार्ग 1, 2 आणि 16 वर अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘जलवाहक’ योजनेचा केला प्रारंभ

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग  मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कार्गो वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जलवाहक’ या प्रमुख योजनेचा  आज नवी दिल्लीत प्रारंभ केला. . यामुळे – राष्ट्रीय जलमार्ग 1 (गंगा नदी) तसेच राष्ट्रीय जलमार्ग 2 (ब्रह्मपुत्रा नदी) आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 (बराक नदी) द्वारे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज, जीआर जेट्टीवरून एमव्ही …

Read More »