महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराज येथे भाविकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. नाफेड – (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ – नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कडून गहू पीठ, डाळी, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू अनुदानित दराने वितरित केल्या जात आहेत. भाविकांना व्हॉट्सअॅप किंवा दूरध्वनीद्वारेही …
Read More »भविष्यासाठी स्वतःला सज्ज बनवण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरु, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 76% रक्कम क्षमता विकासावर केले खर्च
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वत:मध्ये परिवर्तन घडवून, भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीशी …
Read More »सीबीआयसी चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी नवीन उपक्रमांचा केला प्रारंभ
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी आज मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवांचा अनुभव देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. उपक्रमांचा प्रारंभ केल्यानंतर अग्रवाल म्हणाले, “आज सुरू केलेले उपक्रम हे कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता आणि विश्वासाच्या संस्कृतीला …
Read More »
Matribhumi Samachar Marathi