केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना यशस्वीपणे 1.56 कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला. नागरी सेवा, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक कार्यक्रमांसाठी कोचिंग केंद्रांमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना सदर केंद्रांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुनही यापूर्वी त्यांच्या हक्काचा परतावा मिळण्यास नकार देण्यात आला होता. तक्रारींच्या निराकरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया …
Read More »
Matribhumi Samachar Marathi