पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी NDRF पथक कार्यरत आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले, “Deeply saddened by the tragic incident of the bridge collapse on the Indrayani River in Talegaon, Pune. Spoke with Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis and …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये भूषवले पश्चिम विभागीय परिषदेच्या 27 व्या बैठकीचे अध्यक्षपद
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या 27 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह सचिव, आंतरराज्य परिषद सचिवालयाचे सचिव, सहकार मंत्रालयाचे सचिव, पश्चिम क्षेत्रातील राज्यांचे मुख्य सचिव, आणि …
Read More »केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता केला वितरित
केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. या भव्य सोहळ्याला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात केंद्रीय गृह …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला केले संबोधित
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला संबोधित केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनता सहकारी बँकेने संपादन केलेला विश्वास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब …
Read More »सहकार मंत्रालयातर्फे पुण्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पुणे, 13 फेब्रुवारी 2025 भारत सरकारच्या सहकार मंत्रालयातर्फे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. कृषी बँक व्यवसायातील आंतरराष्ट्रीय सहकार व प्रशिक्षण केंद्र अर्थात The Centre for International Cooperation and Training in Agricultural Banking (CICTAB) ने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या साहाय्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. ‘सहकारी …
Read More »पुणे इथल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने साजरा केला 58 वा वर्धापनदिन
पुणे , 16 जानेवारी 2025 भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील पुणे इथल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा 58 वा वर्धापनदिन काल बुधवार दि. 15 जानेवारी 2025 रोजी संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेअंतर्गतचे (Council of Scientific and Industrial Research – CSIR) प्रमुख संशोधन केंद्र …
Read More »लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रात सबलीकरणावर दिला भर
पुणे , 14 जानेवारी 2025 लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (एडब्ल्यूडब्ल्यूए) च्या अध्यक्षा सुनीता द्विवेदी यांनी आज खडकी, पुणे येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्राला (पीआरसी) भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांना दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांची ओळख करून देण्यात आली. आपल्या भाषणात जनरल द्विवेदी यांनी दिव्यांग …
Read More »
Matribhumi Samachar Marathi