Monday, December 08 2025 | 06:05:21 AM
Breaking News

Tag Archives: Rajnath Singh

सध्याचे सुरक्षेशी संबंधित वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन

अनेक संघर्ष आणि आव्हानांनी ग्रासलेले सध्याचे सुरक्षाविषयक वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  यांनी केले आहे. एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. परस्पर समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी सध्याच्या भूराजकीय तणावातून बाहेर येण्याची गरज …

Read More »

एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने येत्या 10 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली इथे राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले गेले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी दीडशेपेक्षा जास्त मित्र देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांना निमंत्रण …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यात नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 8 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली तसेच द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेतला. चर्चेदरम्यान, उभय नेत्यांनी  भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांची भेट घेणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या अर्थात 08 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री  मोहम्मद घसान मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, संरक्षण प्रकल्प, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. तसेच संरक्षण उपकरणे आणि साठ्यांच्या पुरवठा यावर देखील चर्चा होणार आहे. भारत आणि मालदीवमध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक, भाषिक …

Read More »

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा 67वा स्थापना दिवस: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ वैज्ञानिक व अधिकाऱ्यांची घेतली भेट

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मुख्यालयाला भेट देत, संस्थेच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वरिष्ठ वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस संरक्षण राज्यमंत्री संजय सेठही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी सशस्त्र …

Read More »