नवी दिल्ली, 19 जून 2025. अहमदाबाद जवळ एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यांचा व्यापक आढावा घेतला. अपघात-पश्चात तपासण्या, हवामानातील बदल, भूराजकीय तणावामुळे बंद झालेली काही हवाई क्षेत्रे इत्यादींसारख्या बहुविध कारणांमुळे विमानांच्या वेळापत्रकात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भूस्तरावरील सज्जता …
Read More »नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान चालकांसाठी डिजिटल परवाना केला जारी
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला.भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा, संरक्षण आणि कार्यक्षमता यांना चालना देण्यासाठी तसेच आधुनिकता आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून (ICAO )मंजुरी मिळाल्यानंतर …
Read More »
Matribhumi Samachar Marathi