Monday, December 29 2025 | 01:36:00 AM
Breaking News

Tag Archives: Rashtrapati Bhavan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे केले स्वागत, देशाच्या अदम्य शूरवीरांना दिलेली ही मानवंदना

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील ‘परमवीर गॅलरी’चे स्वागत केले आहे. या गॅलरीत प्रदर्शित केलेली चित्रे देशाच्या अदम्य शूरवीरांना मनापासून अर्पण केलेली आदरांजली अजून त्यांच्या बलिदानाबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्रे त्या शूर योद्ध्यांचा सन्मान करतात,ज्यांनी आपल्या सर्वोच्च त्यागाने मातृभूमीचे रक्षण केले. …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज 16 डिसेंबर 2025 रोजी विजय दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन येथे ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन केले. या दालनामध्ये परम वीर चक्र ने सन्मानित सर्व 21 योद्ध्यांची पोर्ट्रेट्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी असामान्य निर्धार आणि अदम्य भावनेचे दर्शन घडवले …

Read More »