राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 जून 2025) डेहराडून येथे राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनच्या उद्घाटनाला उपस्थित होत्या. त्यांनी अभ्यागत सुविधा केंद्र, उपाहारगृह आणि स्मरणिका विक्री दुकान यासारख्या सार्वजनिक सुविधांचे उद्घाटन केले आणि राष्ट्रपती निकेतन येथे राष्ट्रपती उद्यानाची पायाभरणी केली. त्यांनी काल (19 जून 2025) राष्ट्रपती निकेतन येथे एका अँफीथिएटरचे उद्घाटनदेखील केले. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi