पणजी, 8 डिसेंबर 2025 भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यामध्ये आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात इफ्फीच्या निमित्ताने एका नाविन्यपूर्ण आणि आकर्षक सार्वजनिक उपक्रमाद्वारे विविध प्रेक्षकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा यशस्वी प्रसार केला. आरबीआय चा हा जनजागृती स्टॉल महोत्सवातील एक प्रमुख आकर्षण ठरला. आर्थिक साक्षरतेसाठी त्यांनी अवलंबलेल्या सर्जनशील …
Read More »भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) अतिरिक्त तारणमुक्त कृषी कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ, कर्ज रकमेची मर्यादा 1 लाख 60 हजार रुपयांवरुन 2 लाखांपर्यंत वाढवली
कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. सध्याची प्रत्येक शेतकऱ्यासाठीची 1 लाख 60 हजार रुपयांची कर्ज मर्यादा वाढवून …
Read More »
Matribhumi Samachar Marathi