नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय-ट्राय) आज डिजिटल संपर्कव्यवस्थेच्या संदर्भात स्थावर मालमत्तांच्या श्रेणी निर्धारणासाठी मार्गदर्शक पुस्तिका जारी केली. विविध इमारती वेगवान, विश्वासार्ह डिजिटल संपर्काच्या उपलब्धतेने किती परिणामकारकरीत्या सुसज्ज आहेत यांचे मूल्यमापन करण्यासाठीची ही देशातील पहिली प्रमाणित चौकट आहे. मोबाईल फोनसाठी उपलब्ध डाटापैकी 80% डाटा कोणत्याही इमारतीच्या अंतर्गत …
Read More »
Matribhumi Samachar Marathi