भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गतच्या ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक तक्रार निवारणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सक्षम अशा राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक (National Consumer Helpline – NCH) प्रणालीचा अंतर्भाव केला आहे. ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आवश्यक महत्त्वाचे पाऊल म्हणून मंत्रालयाने या प्रणालीचा अवलंब केला आहे. …
Read More »सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ या यंदाच्या देशव्यापी अभियानाचा आरंभ सोहळा डीएआरपीजीने दूरदृश्य माध्यमातून 19 डिसेंबर 2024 रोजी केला आयोजित
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 सुशासन सप्ताह 2024 मधील उपक्रमांचा भाग म्हणून सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ हे देशव्यापी अभियान सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 या काळात आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi