Thursday, January 22 2026 | 12:53:59 AM
Breaking News

Tag Archives: regarding

भारत- चीन सीमा आणि गस्त पुन्हा सुरू करणे, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांचे निवेदन

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. लष्करप्रमुखांची  निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या  पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे  राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच …

Read More »

आरटीआय पोर्टलचे कामकाज सुरळीत सुरू, ओटीपी बाबतच्या तक्रारींवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) माहितीचा अधिकार पोर्टलच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत सर्व प्रकारची तपासणी करुन, नवी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सुविधा सुरू केल्यानंतरही पोर्टलचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. डीओपीटी ने सर्वंकष आढावा घेऊन पोर्टलच्या सुधारित सुरक्षा प्रणालीसह सर्व नव्याने सुरू केलेल्या …

Read More »

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा (UPSC CSE) 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत दिशाभूल करणारे दावे प्रसिद्ध केल्याबद्दल अनुक्रमे वाजिराव अँड रेड्डी इन्स्टिट्यूट आणि स्टडीआयक्यू आयएएस यांना प्रत्येकी 7 लाख रुपये तर एज आयएएस यांना ठोठावला 1 लाख रुपये दंड

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024 मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) आदेश जारी करत ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या उल्लंघन संदर्भात काही संस्थांना दंड ठोठावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा (UPSC CSE) 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत दिशाभूल करणारे …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज, 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेसंदर्भात देशातील मुख्यमंत्री/ नायब राज्यपाल आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री यांची दूरदृश्य प्रणालीमार्फत दिल्लीत बैठक घेतली आणि या मोहिमेला पाठिंबा देण्याची विनंती केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या बैठकीत दुरदृश्य प्रणालीद्वारे …

Read More »

महाकुंभमेळ्यादरम्यान मोफत रेल्वे प्रवासाबाबत दिशाभूल करणाऱ्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण

महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणारे वृत्त काही माध्यमे प्रसारित करत असल्याचे भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. भारतीय रेल्वेच्या नियम आणि कायद्यानुसार वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे कठोररित्या प्रतिबंधित असून तिकीटाशिवाय प्रवास करणे …

Read More »