नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला.भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा, संरक्षण आणि कार्यक्षमता यांना चालना देण्यासाठी तसेच आधुनिकता आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून (ICAO )मंजुरी मिळाल्यानंतर …
Read More »केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शनात पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे केले प्रकाशन
नवी दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शन-2025 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पीएम युवा 2.0 अंतर्गत 41 पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू हे या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी,ज्यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन झाले, अशा 41 युवा लेखकांचे अभिनंदन केले.त्यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत, ते म्हणाले की या युवा लेखकांचे …
Read More »लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माजी सैनिक दिनानिमित्त सम्मान मासिकाच्या महत्वपूर्ण 10 व्या आवृत्तीचे केले प्रकाशन
पुणे, 14 जानेवारी 2025 लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज पुण्यात आयोजित 9व्या सशस्त्र दल माजी सैनिक दिन सोहळ्यात सम्मान मासिकाच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन केले.मासिकाची ही विशेष आवृत्ती माजी सैनिकांसाठी केवळ एक मौल्यवान संसाधन नाही तर भारतीय लष्कर आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबामधील सामायिक चिरस्थायी बंधाचाही उत्सव आहे. 10 व्या …
Read More »केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023’चे प्रकाशन
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘भारतीय राज्य वन अहवाल 2023’ (आयएसएफआर 2023) देहरादून येथील वन संशोधन संस्था येथे प्रकाशित केली. ही अहवाल मालिका 1987 पासून दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे तयार केली जाते. एफएसआय उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वन सूची (एनएफआय) च्या आधारे देशातील वन …
Read More »नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation: उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल केला जारी
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation : उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल जारी केला. हा सर्वसमावेशक अहवाल भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने औद्योगिक कामगारांसाठी सुरक्षित, परवडणारी, लवचिक आणि प्रभावी (S.A.F.E.) निवासाची महत्त्वाची भूमिका विशद करतो. हा अहवाल प्रमुख आव्हाने शोधतो, कृती योग्य उपाय सुचवतो आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi