नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला होता असे काही संघटित गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी संघटना, अंमली पदार्थांचे तस्कर इत्यादींच्या कारवायांबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, भारत सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये एक उच्चाधिकारी चौकशी समिती स्थापन केली होती. चौकशी समितीने या संदर्भात …
Read More »नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation: उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल केला जारी
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation : उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल जारी केला. हा सर्वसमावेशक अहवाल भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने औद्योगिक कामगारांसाठी सुरक्षित, परवडणारी, लवचिक आणि प्रभावी (S.A.F.E.) निवासाची महत्त्वाची भूमिका विशद करतो. हा अहवाल प्रमुख आव्हाने शोधतो, कृती योग्य उपाय सुचवतो आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi