दिल्ली, 26 जानेवारी 2025. 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरातील पंचायती राज संस्थांचे 575 हून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि त्यांच्या पत्नी विशेष अतिथी म्हणून भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित होते. यात ग्रामीण भारताचे प्रतिबिंब दिसून आले. सुमारे 40% महिलांचा यात सहभाग होता. समावेशक शासनाच्या संकल्पनेमध्ये झालेली वैशिष्ट्यपूर्ण प्रगती याद्वारे अधोरेखित झाली. ग्रामीण लोकशाहीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने …
Read More »
Matribhumi Samachar Marathi