Monday, April 06 2026 | 10:44:48 PM
Breaking News

Tag Archives: Republic Day

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो यांची उपस्थिती ही दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध अधोरेखित करते: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज  (25 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक मेजवानीही आयोजित केली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपूर्वी पासूनचे आहेत, असे राष्ट्रपतींनी सुबियांतो यांचे स्वागत करताना सांगितले.  बहुत्ववाद, समावेशकता आणि कायद्याचे राज्य, ही दोन्ही देशांमधली समान मूल्ये आहेत आणि …

Read More »

प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 : राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची महाअंतिम फेरी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 25 जानेवारी रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत होणार …

Read More »

प्रजासत्ताक दिन -2025 वेळी आयोजित शिबिरात 917 मुलींसह 2,361 राष्ट्रीय कॅडेट कोअर उमेदवार होणार सहभागी

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2024 राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या  प्रजासत्ताक दिन (RD) -2025 शिबिराची सुरुवात, दिल्ली कँट येथील करीअप्पा परेड मैदानावर आज 30 डिसेंबर 2024 रोजी सर्व धर्मीय पूजनाने झाली. यात 917 गर्ल कॅडेट्स सहभागी होणार असून, या वर्षीच्या शिबिरात सर्वात अधिक मुली कॅडेट्स आहेत. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात देशातील सर्व …

Read More »