नवी दिल्ली, 9 जुलै 2025 ‘निस्तार’ हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने 8 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. या युद्धनौकेची रचना आणि बांधणी भारतीय नौवहन नोंदणीच्या(IRS) वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे जहाज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनावटीचे असून …
Read More »
Matribhumi Samachar Marathi