Wednesday, December 10 2025 | 05:53:20 AM
Breaking News

Tag Archives: review meeting

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी विशाखापट्टणम सज्ज: वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक

जसजशी आंतरराष्ट्रीय योग दिनाची दशकपूर्ती जवळ येत आहे, तसतसा संपूर्ण भारतात तयारीला वेग आला आहे. यंदाच्या 11व्या आवृत्तीचे राष्ट्रीय यजमानपद लाभलेल्या विशाखापट्टणम शहरामध्ये आयुष मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाला  भेट देऊन एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. पंतप्रधानांच्या  शेवटच्या गावातील व्यक्तीपर्यंत योगाचा प्रसार करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे …

Read More »

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत योजनांबाबत आढावा बैठक

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे मंत्रालयाच्या विविध योजनांसंदर्भात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत दूरस्थ पद्धतीने आढावा बैठक घेतली. नवीन वर्षात नवीन संकल्पांसह आपण कृषी विकास आणि कृषक कल्याणाचे काम वेगाने सुरू ठेवू, असे शिवराजसिंह चौहान यांनी मंत्रालयाच्या विविध कामांचा आढावा …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एनसीआरबी सोबत तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागासोबत (NCRB) तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अखिल भारतीय स्तरावर सीसीटीएनएस 2.0, एनएएफआयएस, तुरुंग, न्यायालये, आयसीजेएस 2.0 सोबत अभियोजन आणि न्यायवैद्यकीय विभाग यांच्या …

Read More »