नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आपल्या 87 व्या बैठकीत (1 मेट्रो 1 RRTS, 2 रस्ते आणि 1 हवाई प्रकल्प ) पाच प्रकल्पांचा आढावा घेतला तसेच इंटिग्रेटेड मल्टीमोडल पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक नोड्ससाठी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी या तत्त्वांवरच्या पीएम गतीशक्तीसाठीच्या त्यांच्या उपयुक्ततेची तपासणी केली. …
Read More »केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी घेतला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025 केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून देशातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, आयोगाचे सदस्य, एमएसएमई विभागाचे सचिव, संयुक्त सचिव(एआरआय), आर्थिक सल्लागार, …
Read More »युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी ओदिशातील आकांक्षी जिल्हा ढेंकनालला भेट देऊन विकासकामांचा घेतला आढावा
मुंबई, 8 जानेवारी 2025 केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी भारत सरकारच्या प्रमुख आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाचा (ADP) भाग म्हणून, 7 जानेवारी 2025 (मंगळवार) रोजी ओदिशातील ढेंकनाल जिल्ह्याला भेट दिली. हा कार्यक्रम सहकारिता-संघवादाच्या भावनेने राज्यांना मुख्य प्रेरक मानून, प्रत्येक जिल्ह्याच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो, तत्काळ सुधारणा आवश्यक …
Read More »
Matribhumi Samachar Marathi