Sunday, December 07 2025 | 07:23:39 AM
Breaking News

Tag Archives: Russia

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी …

Read More »

कृषी क्षेत्रात भारत आणि रशियामधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी रशियाच्या कृषीमंत्र्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. 4 डिसेंबर 2025 रोजी, कृषी भवन इथे रशियाच्या कृषी मंत्री ऑक्साना लुट यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील विद्यमान सहकार्यावर चर्चा केली तसेच, भविष्यातील सहकार्यपूर्ण भागीदारीच्या क्षेत्रांविषयीदेखील चर्चा केली. भारत आणि रशियामधील संबंध हे विश्वास, मैत्री …

Read More »

भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका ‘तामाल’ सामील होणार; रशियात होणार समारंभ

भारतीय नौदल आपल्या ताफ्यात लवकरच नवी गुप्त बहुउद्देशीय स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका तामाल समाविष्ट करणार असून, हे समावेशन 1 जुलै 2025 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथे होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अ‍ॅडमिरल संजय जे. सिंग हे असणार आहेत. या प्रसंगी भारत आणि रशियामधील अनेक उच्चस्तरीय शासकीय व …

Read More »

भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि  काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते  उदाहरण आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया …

Read More »