नवी दिल्ली, 27 जून 2025. 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती, सीमापार दहशतवाद आणि भारत-रशिया संरक्षण सहकार्य यासारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा केली. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi