Wednesday, December 24 2025 | 04:32:32 AM
Breaking News

Tag Archives: SAIL

आयएनएस अजय आणि आयएनएस निस्तार: पोलादाचा पुरवठा करून सेलने संरक्षण आत्मनिर्भरतेला दिली बळकटी

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी पोलाद  उत्पादक महारत्न  कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) ने , जुलै 2025 मध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) ने बांधणी केलेल्या आयएनएस अजय आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल)ने बांधणी केलेल्या आयएनएस निस्तारसाठी महत्वपूर्ण विशेष पोलादाचा पुरवठा करून …

Read More »

भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) कंपनीने झोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी 31,000 टनांहून अधिक पुरवले पोलाद; ‘सेल’च्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे भक्कम राष्ट्र उभारणी

नवी दिल्ली, 21 जुलै 2025. भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) ही देशातील सर्वात मोठी महारत्न श्रेणीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेली पोलाद निर्मिती कंपनी, प्रतिष्ठित झोजिला बोगदा उभारणी प्रकल्पासाठी सर्वात मोठी एकल पोलाद पुरवठादार म्हणून उदयाला आली आहे. बांधकाम अवस्थेत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचा रस्तेमार्गावरील बोगदा आणि आशिया खंडातील …

Read More »